<

संस्थेच्या विविध ठेव योजना

सेव्हिंग्स ठेव

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती ,तसेच 18 वर्षाखालील मुले (पालकत्वासहित) सेव्हिंग्स ठेव उघडू शकते सेव्हिंग्स ठेव खातेची वैशिस्त

1) कमीत कमी रक्कम रु.100/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) आरटीजीएस सुविधा

आवश्यक कागदपत्रे

वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

क्लब /ट्रस्ट /सोसायटी Club /Trust /Society
क्लब /ट्रस्ट /सोसायटी Club /Trust /Society
विश्वस्त संस्थेच्या उपविधीची प्रत (Certified Copy of Trust Deed)
उपविधीची प्रमाणित प्रत (Certified Copy of By laws)
नवीन खाते उघडणेचा ठराव (Resolution to open the account )
नोंदणी प्रमाणपत्र (Certified copy of Registration Certificate)

चालू ठेव

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती ,तसेच एक मालक संस्था,भागीदारी संस्था ,प्रा. लिमिटेड कं.नोंदणीकृत सहकारी संस्था इत्यादी.

चालू ठेव खातेची वैशिस्त
1) कमीत कमी रक्कम रु.500/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) आरटीजीएस/नेफ्ट सुविधा

आवश्यक कागदपत्रे

वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

क्लब /ट्रस्ट /सोसायटी Club /Trust /Society
क्लब /ट्रस्ट /सोसायटी Club /Trust /Society
विश्वस्त संस्थेच्या उपविधीची प्रत (Certified Copy of Trust Deed)
उपविधीची प्रमाणित प्रत (Certified Copy of By laws)
नवीन खाते उघडणेचा ठराव (Resolution to open the account )
नोंदणी प्रमाणपत्र (Certified copy of Registration Certificate)

प्रोप्रायटरी फर्म
शॉप अॅक्ट लायन्सन (Shop Act Lincences)
2 फोटो प्रोप्रायटर (2 Photographs)
आधार कार्ड (Adhar Card )
पॅनकार्ड (Pan Card)
ओळखीची व्यक्ती (Reference Person)

पार्टनरशीप फर्म (Partnership Firm)
पार्टनरशीप डीड (Partnership Deed)
सहयाचे अधिकार (Letter of Signing Authority of )
पार्टनर फोटो (Partner Photo )
रहिवाशी पुरावा (Proof of Address )
आधार कार्ड (Adhar Card )
पॅनकार्ड (Pan Card)
ओळखीची व्यक्ती (Reference Person)

क्युम्युलेटिव्ह ठेव

1) कमीत कमी रक्कम रु. १०० / – ने खाते उघडता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा.
3) ठेव किमान 1 वर्ष ते कमाल 5 वर्षापर्यंत ठेव ठेवता येते.
4) कोअर बँकिंग सुविधा
5) पासबुक सुविधा
6) एसएमएस सुविधा

पेन्शन ठेव योजना

1) कमीत कमी रक्कम रु. 1000 / – पेन्शन ठेव ठेवता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा
3) जेष्ठ नागरीक (60 वर्षे पूर्ण वय ) करीता 0.50 % जादा व्याजदर
4) कालावधी 1 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षापर्यंत ठेव ठेवता येते.
5) दरमहा मासिक व्याज सेव्हिंग्स ठेव /चालू ठेव खाते वर्ग.
6) कोअर बँकिंग सुविधा.
7) एसएमएस सुविधा.

मुदत ठेव

1) कमीत कमी रक्कम रु. 1000 / – ठेव ठेवता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा
3) जेष्ठ नागरीक (60 वर्षे पूर्ण वय ) करीता 0.50 % जादा व्याजदर
4) कालावधी 25 दिवस ते त्यावरील कालावधी साठी ठेव ठेवता येते.
5) कोअर बँकिंग सुविधा.
6) एसएमएस सुविधा.