<

आमच्या सेवा

नेफ्ट (NEFT)

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. आपल्या संस्थेने 2019 पासून सुरू केली आहे . या प्रणाली मध्ये बँकेच्या आय.एफ.सी कोड चा उपयोग पैसे हस्तांतरणासाठी केला जातो.
संस्थेचा IFSC code : ICIC000106
टिप :- नेफ्ट/आरटीजीएस ची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी ( १० ते सायंकाळी ४ वा पर्यंत ) ( दुसरा व चौथा शनिवार सदर सेवा बंद राहील )

नेफ्ट (NEFT)

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर(NEFT) रोजच्या व्यवहारातील प्रमुख पैसे हस्तांतरण प्रणाली पैकी एक आहे. या प्रणालीचा उपयोग आपल्या संस्थेने 2019 पासून सुरु केली आहे.या प्रणाली मध्ये बँकेच्या आय.एफ.सी कोड चा उपयोग पैसे हस्तांतरणासाठी केला जातो.
संस्थेचा IFSC code : ICIC000106
टिप :- नेफ्ट/आरटीजीएस ची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी ( १० ते सायंकाळी ४ वा पर्यंत ) ( दुसरा व चौथा शनिवार सदर सेवा बंद राहील )

भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS)

संस्थेने सर्व शाखामधून सर्व प्रकारची बिले (उदा. वीज बिल,डिश रीचार्ज,मोबाईल व लँड लाईन,पोस्टपेड बिल इ.) भरण्याची सुविधा

कोअर बँकिंग सुविधा

संस्थेच्या कोणत्याही शाखेतून शाखा अंतर्गत पैसे काढता /भरता येतील अशी Any Where Banking ची सुविधा

एस एम एस सुविधा

संस्थेच्या ग्राहकांना त्यांचे खातेवरील व्यवहाराची एस एम एस द्वारे माहिती उपलब्ध.

लॉकर सुविधा

लॉकर सुविधा संस्थेच्या मुख्य कार्यालयामधील शाखा मंगळवार पेठ कराड येथे उपलब्ध आहे. सदर लॉकर चे आकारानुसार खालील प्रमाणे सुरक्षा ठेव व लॉकर भाडे आहे.
लॉकर प्रकार लॉकर भाडे
लहान 500
मध्यम 1000
मोठे 2000